Arogya vibhag bharti 2025 : शैक्षणिक पात्रता कमी आहे? 10वी पास किंवा नापास आहात? ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र तसेच उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात खाली उपलब्ध करू दिली आहे.
Arogya vibhag bharti 2025 : National Health Mission has announced new recruitment to fill the vacant posts. Eligible and interested candidates should read the PDF advertisement given below carefully before applying. The vacant posts in the advertisement, other necessary information about it, pdf advertisement is made available below.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी पास किंवा नापास व इतर व्यावसायिक पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : जाहिरात पहा.
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
◾वयोमर्यादा : 42 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾पदाचे नाव : वाहनचालक (ड्रायवर)
◾इतर आवश्यक पात्रता :
1) 10वी पास / नापास.
2) वाहनचालन परवाना (LMV-TR).
◾मानधन : उपरोक्त रोजंदारी तत्वावरील पदांकरीता प्रति दिवस रु.४४२/- मानधन देण्यात येईल.
◾एकूण पदे : 05 जागा.
◾नोकरी ठिकाण : सातारा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक व मुलाखत दिनांक : 24 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता व मुलाखत पत्ता : जिल्हा रुग्णालय सातारा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.