मुंबई महानगरपालिका अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, एक्सरे सहाय्यक व इतर पदांची भरती | BMC BHARTI 2025

BMC BHARTI 2025 : मुंबई महानगरपालिका द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 10वी, 12वी आणि पदवीधर व इतर पात्र असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका व बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

BMC BHARTI 2025 : Mumbai Municipal Corporation has published a recruitment advertisement. Applications are invited from candidates possessing the required educational qualifications / qualifications as mentioned in the advertisement. However, there is a good opportunity for 10th, 12th and graduate and other eligible candidates to get the job.

पदाचे नाव व रिक्त पदे

अ. क्र. पदाचे नाव एकूण जागा
1 वरिष्ठ सल्लागार 01
2 नेफ्रोलॉजिस्ट 01
3 रक्त संक्रमण अधिकारी 01
4 मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट 02
5 भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी) 01
6 कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ 01
7 दूरध्वनी चालक 01
8 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) 30
9 क्ष-किरण सहाय्यक 10
10 प्रयोगशाळा सहाय्यक 18
11 तंत्रज्ञ (E.C.G.) 01
12 ए.आर.सी. सल्लागार 01
13 ऑर्थोटिक तंत्रज्ञ 01

महत्त्वपूर्ण माहिती

◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका व बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर (डीईओ), एक्स-रे असिस्टंट, लॅबोरेटरी असिस्टंट, टेक्निशियन (ई.सी.जी.), ए.आर.सी. कन्सल्टंट आणि ऑर्थोटिक टेक्निशियन व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 ते 90,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (प्रत्यक्ष पत्त्यावर) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.

पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :

▪️वरिष्ठ सल्लागार (संधिवात विभागाकरिता) :

1} उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिएम/डिएनबी (Rheumatology) पदवी प्राप्त केलेला असावा. रुमेटोलॉजीमध्ये किमान 5 वर्षाचा क्लिनिकल अनुभव असावा.
2} उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
3} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
4} उमेदवारा कडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

▪️नेफ्रोलॉजिस्ट :

1} उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिएम / डिएनबी (नेफ्रोलॉजिस्ट) पदवी प्राप्त केलेला असावा.
2} उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा
3} उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
4} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर या ‘ए’ स्तर वा ‘ब’स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
5} उमेदवारा कडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

▪️रक्त संक्रमण अधिकारी :

1} उमेदवार मेडिसीन एम.डी. (पॅथॉलॉजी / ट्रान्सप-युजन मेडिसीन) मध्ये पदव्युत्तर पदवीधारक असावा अथवा
2} पॅथालॉजी वा ट्रान्सफ्युजन मेडीसीनमधील पदवीकेसह मेडिसीन पदविकैसह मेडिसीनमधील पदवी (एमबीबीएस) तसेच रक्त गट सेरॉलॉजी, रक्त गट मेथडॉलॉजी आणि रक्त पुरवठ्यातील वैद्यकिय, तत्त्वे आणि / अथवा त्यासंबंधातील घटक तयार करण्यासबंधांतील पुरेसे ज्ञान असावे. अथवा
3} नियमित सेवाकाळात एक वर्षासाठी रक्तपेढीतील अनुभवासह मेडिसीनमधील पदवी (एमबीबीएस) आणि त्याबरोबर, रक्तगट सेरॉलॉजी, रक्तगट मेथडॉलॉजी आणि पुरवठ्यातील वैद्यकिय तत्त्वे आणि / अथवा त्यासाठीचे घटक तयार करण्यासंबंधातील पुरेसे ज्ञान व अनुभव असावा. (पदवी अथवा पदविका केंद्रसरकारद्वारा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील असावी.)
4} उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
5} उमेदवारा कडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
6} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधील सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

▪️मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट :

1} उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची डीएम/डीएनबी (मेडीकल ऑन्कोलॉजी) पदवी प्राप्त केलेला असावा.
2} उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
3} उमेदवारा कडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
4} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने/तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

▪️भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी) :

1} उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा फिजीक्स या विभागातील एम.एस.सी ही पदव्युत्तर पदवीधारक आणि रेडीओलॉजिकल फिजीक्स (Diploma in Radiological Physicis) पदवीधारक असावा.
किंवा
उमेदवार मेडीकल फिजीक्स मधील पदव्युत्तर पदवीधारक (M.Sc in Medical Physics) असावा किंवा परमाणु ऊर्जा नियामक मंडळाची (एईआरबी) मुलभूत पात्रता म्हणून पदव्युत्तर पदवी/डीप्लोमा मान्यताप्राप्त इतर कोणतीही धारक असावा.
2} किमान अनुभव-उमेदवारास i) कर्करोग चिकित्सा रुग्णालयात किमान तीन वर्ष भौतिकशास्त्रज्ञ वैद्यकिय भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. ii) भारतीय वैद्यक परिषदेच्या (एमसीआय) मान्यताप्राप्त वैद्यकिय महाविद्यालयातील भौतिकशास्त्रज्ञ भौतिकशास्त्रज्ञ वैद्यकिय भौतिकशास्त्रज्ञ म्हणून किमान तीन वर्ष काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
3} उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रीका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
4} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

▪️कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ :

1} उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा B.Sc (OT) (बी.एस.सी (व्यवसायोपचार) / B.O.Th. (बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी) पदवीधारक असावा.
2} उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई येथे नाळेदणीकृत असावा.
3} उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
4} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने/तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

▪️दूरध्वनी चालक :

1} उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
2} शासन मान्यताप्राप्त यांचे मार्फत किमान ६ महिने इतका दूरध्वनी चालक म्हणून अभ्यासक्रम केलेला असावा.
3} उमेदवाराकडे शासनमान्य संस्थेचे दूरध्वनीचालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असावे.
4} उमेदवाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा किमान लिहिता, वाचता येणे आवश्यक आहे.
5} उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची असलेला मराठी व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️डेटा एंट्री ऑपरेटर (HMIS) :
1} उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य/विज्ञान/कला/विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
2} उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3} उमेदवारान शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

▪️क्ष-किरण सहाय्यक :

1} उमेदवार 12 नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा क्ष-किरण विषयातील बी.पी.एम.टी. (Bachelor in Praramedical Technology in Radiology) हा पूर्णवेळ 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा व त्याने 6 महिन्यांची इंटरशीप पुर्ण केलेली असावी.
किंवा
2} उमेदवार 12 वी (विज्ञान) / 12 वी (MCVC) आणि रेडीओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
3} उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
4} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

▪️प्रयोगशाळा सहाय्यक :

1} उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा रसायनशास्त्र सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiolgoy)/(Chemistry)/जीवरसायनशास्त्र (Biochemistry) जैविकतंत्रज्ञ (Biotechnology) या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील पदवी (Degree in B.Sc) उत्तीर्ण असावा.
2} उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

▪️व्ही. सी. तंत्रज्ञ (E.C.G.) :

1} उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा कार्डिओ-टेक्नोलॉजी (Cardio-Technology) विषयातील बी.पी.एम.टी. (Bachelor in Paramedical in Cardio-Technology)3 1/2 वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा.
किंवा
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान (B.Sc in Physics) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. व त्यांस व्ही.सी / E.C.G. मधील कामाचा 6 महिन्याचा अनुभव असावा.
2} उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
3} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.


▪️ए.आर.सी सल्लागार :

1} उमेदवाराकडे सीजीसी मान्यताप्राप्तः विद्यापिठातून कौन्सिलिंग सायकोलॉजिस्टमध्ये M.A./M.Phil ही किमान पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे आणि त्यांना किमान एक वर्षांचा अनुभव असलेले आरसीआय नोंदणी असणे आवश्यक आहे.
2} उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘व स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

▪️ऑर्थोटिक तंत्रज्ञ :

1} उमेदवार आरसीआय मान्यमाप्राप्त कोणत्याही संस्थेतून प्रोस्थेटिक्समध्ये बॅचलर (बी.पी.) पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा.
2} उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुर्णाचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3} उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

◾एकूण पदे : 069 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई मध्ये नोकरीची सुवर्णसंधी.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 05:30 पर्यंत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo