जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये सपोर्ट स्टाफ पदांची भरती प्रक्रिया सुरू! | DCC Bank Bharti 2025

DCC Bank Bharti 2025 : मुख्य कार्यालय व 238 शाखांकडे कोअर बँकींग प्रणाली असलेली व महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत कारकून (सपोर्ट स्टाफ) 220 ची पदे भरावयाची असून, त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. त्या करीता पात्रता / निकष व इतर तपशिल पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती बँक द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. PDF जाहिराती,  रिक्त असणारी पदे, भरतीची आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

DCC Bank Bharti 2025 : District Central Bank has 220 posts of Clerk (Support Staff) to be filled, for which online applications are being invited. Candidates who fulfill the eligibility / criteria and other details will be able to apply. The recruitment advertisement has been published by District Central Bank.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती बँक द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 220 जागा भरल्या जात आहेत.
◾पदाचे नाव : कारकून (लिपिक / सपोर्ट स्टाफ)
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेल उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरात शॉर्टयेथे क्लीक करा
PDF जाहिरात पूर्ण येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾इतर आवश्यक पात्रता :
कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदविधारक, जी.डी.सी. असल्यास प्राधान्य. अॅण्ड ए.. एच.डी.सी.एम., बँकींग क्षेत्रातील अनुभव
◾नोकरी ठिकाण : दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव.
◾भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात बँकेच्या www.jdccbank.comwww.jalgaondcc.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याचा कालावधी दिनांक १९/१०/२०२५ पासून दिनांक ३१/१०/२०२५ पर्यंत राहील. तसेच परिक्षा शुल्क ऑनलाईन स्विकारले जाईल. सदरचे परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थीतीत परत केले जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo