India Post Payment Bank Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) बँकेच्या आवश्यकतांनुसार बँकेच्या शाखा / बँकिंग आउटलेटवर थेट विक्री आणि संबंधित क्रियाकलाप करण्यासाठी 119 + 110 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्या करिता पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
India Post Payment Bank Bharti 2025 : India Post Payments Bank Limited (IPPB) has announced the recruitment of 119 + 110 posts for performing direct sales and related activities at the branches/banking outlets of the bank as per the requirements of the bank. Applications are invited online from the interested candidates who fulfill the eligibility criteria.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 0309 जागा भरल्या जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 20 ते 35 वर्षे.
◾पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर असोसिएट.
◾इतर आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
◾एकूण पदे : 0309 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾आयपीपीबी बँकिंग आणि वित्तीय साक्षरतेच्या पुढील क्रांतीचे नेतृत्व करत आहे आणि हे नवीन मॉडेल भारतातील सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क देशाच्या प्रत्येक अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की त्यांनी निर्धारित पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी अन्यथा त्यांचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर त्वरित नाकारला जाईल.
◾कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया careers@ippbonline.in या ईमेल आयडीवर लिहा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 01 डिसेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.