IPPB Executive GDS Bharti 2025 : भारतीय डाक विभागच्या इंडिया पोस्ट बँक मध्ये विविध कार्यालयांमध्ये 0348 ग्रामीण डाक सेवकांची भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक ग्रामीण डाक सेवक ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी निर्धारित पात्रता निकष पूर्ण केले आहेत. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
IPPB Executive GDS Bharti 2025 : India Post Bank of India is recruiting 0348 Gramin Dak Sevaks in various offices. Interested Gramin Dak Sevaks who fulfill the eligibility criteria for this recruitment can apply online. Candidates are advised to ensure that they have fulfilled the prescribed eligibility criteria before applying. See PDF advertisement and online application link below.
◾इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक).
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : 30,000 रूपये मासिक वेतन मिळणार आहे.
◾pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : 20 ते 35 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
◾अर्ज शुल्क : 750 रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 29 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.