
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
| PDF जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
| PDF जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये लिपिक (सपोर्ट स्टाफ) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी एकूण 0220 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार जळगाव मध्ये नोकरी शोधताय? त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी २१ वर्ष ते ३५ वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 19 ऑक्टोबर 2025 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.