लिपिक – टंकलेखक पदांसाठी भरती जाहिर | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | Mahanagarpalika Bharti 2025

Mahanagarpalika Bharti 2025 : पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. महानगरपालिका कार्यालयमध्ये “लिपीक-टंकलेखक” या रिक्त पदांवर नेमणूक करावयाची आहे. त्या करिता पात्र इच्छुक उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महानगरपालिक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात खाली दिली आहे.

Mahanagarpalika Bharti 2025 : Good opportunity for graduate candidates to get a government job. Appointments are being made on the vacant posts of "Clerk-Typist" in the Municipal Corporation office. Applications are being invited from eligible and interested candidates for that. New announcement has been made to fill the vacant posts in the Municipal Corporation.

◾भरती विभाग : महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : लिपीक – टंकलेखक.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधकर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : लिपीक – टंकलेखक.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2) राज्य शासनाची मराठी टंकलेखक ३० श.प्र.मि. (जी.सी.सी.) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
3) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुबंई यांचे कडील अधिकृत M.S.C.I.T. किंवा D.O.E.A. C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C. C. किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B किंवा C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
4) मराठी, हिंदी, वाचता लिहीता व बोलता येणे आवश्यक.
◾एकूण पदे : 025 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : धुळे. (Jobs in Dhule)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 26 नोव्हेंबर 2026
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : धुळे महानगरपालिका महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, गुरु शिष्य स्मारक, साक्री रोड, धुळे – ४२४००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo