महाराष्ट्र शासन : 10वी उत्तीर्ण उमेदवारांची वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रच्ये विभाग अंतर्गत भरती | Maharashtra Government Group-D Bharti 2025

Maharashtra Government Group-D Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रच्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, गुंवई यांच्या अंतर्गत चतुर्थश्रेणी संवर्गाच्या (गट-ड) रिक्त असलेल्या पदांच्या सरळसेवा भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Maharashtra Government Group-D Bharti 2025 : The Department of Medical Education and Pharmaceutical Sciences, Mantralaya, Government of Maharashtra, has published an advertisement for the recruitment of direct service vacancies for the posts of Category IV (Group-D) under the Directorate of Medical Education and Research, Gunwai.

◾भरती विभाग : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रच्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन या विभाग द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾एकूण जागा : या भरती मध्ये एकूण 0153 जागा भरल्या जात आहेत.
◾पदाचे नाव : ग्रुप ड. कक्षसेवक, बाह्यरुग्ण विभाग सेवक, शिपाई, माळी, पंपसहवती, क्ष किरण सेवक, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, रुग्णपटवाहक, सहाय्यक स्वयंंपाकी, परिचारिका जेवण विभाग सेवक, भांडार सेवक, औषध वितरण सेवक, पोस्ट मॉर्टेम रूम परिचर.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 47,600 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.
◾वयोमर्यादा : सर्व पदांसाठी किमान वय १८ वर्ष पूर्ण झालेले असावे व कमाल वय ३८ वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षांपेक्षा) जास्त नसावे
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾नोकरी ठिकाण : श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo