महाराष्ट्र पोलीस भरती 2025 | सर्व जाहिराती प्रसिद्ध | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 : राज्यात तब्बल 15,631 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्या आहेत. पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवर सन 2024 –  2025 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. सर्व जिल्ह्यांच्या Pdf जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Maharashtra Police Bharti 2025 : The wait for the candidates waiting for police recruitment is over. Recruitment advertisements for as many as 16,000+ posts have been published in the state. Recruitment for the post of Police Constable has been organized to fill the vacant posts in the Police Constable cadre in the year 2024 - 2025 at the establishment of the Police Commissioner / Superintendent of Police.

◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, गृह विभागाच्या मान्यतेने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾एकूण पदे : 15,631 जागा.
◾पदाचे नाव : पोलीस शिपाई.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : पे बँड – 21,700 ते 69,100 (Level 3, 7वा वेतन आयोग) सुरुवातीचे वेतन मिळणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र. निवड झालेला जिल्हा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo