पोलीस मोटार परिवहन विभागामधून नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | Maharashtra Police Motor Transport Unit Bharti 2025

Maharashtra Police Motor Transport Unit Bharti 2025 : सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय तरतुदीनुसार, विवक्षित कामांसाठी नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याकरिता पात्र इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात अपर पोलिस महासंचालक व संचालक, पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन, महाराष्ट्र राज्य पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

Maharashtra Police Motor Transport Unit Bharti 2025 : As per the provisions of the Government Decision of the General Administration Department, an advertisement has been published to fill new vacant posts for specific works. Applications have been invited from eligible and interested candidates.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन, महाराष्ट्र राज्य द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज प्रत्यक्ष सादर करावेत.
◾पदाचे नाव : विशेष मोटार परिवहन अधिकारी (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र पोलीस).
◾इतर आवश्यक पात्रता : निवृत्त पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र पोलीस असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
◾वरील पदासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना, प्रतिज्ञापत्र, अटी व शर्ती, अनुभव वयोमर्यादा/मासिक परिश्रमिक व भत्ते/कर्तव्य व जबाबदाऱ्या ही माहिती, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
◾अर्हता प्राप्त इच्छुकांनी त्यांचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दोन लिफाफ्यामध्ये, सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अंतिम तारीख पर्यंत सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾उपरोक्त निवड प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय तरतुदींनुसार राबविण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन म.रा. औध पुणे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo