महिला व बालविकास आयुक्तालय अंतर्गत विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत 0258 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : Advertisement for 0258 posts has been published under the Women and Child Development Commissioner. Applications have been requested online for appointment by selection of Group B positions. See the PDF Advertising and Online Application Link below for this recruitment.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महिला व बालविकास आयुक्तालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0258 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
आवश्यक पात्रता : फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचा-यांना अर्ज करता येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 डिसेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo