महाराष्ट्र शासन नोकरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (गट-क) पदांची भरती | एकूण पदे : 0938 जागा | MPSC Group C Bharti 2025

MPSC Group C Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र गोव्हर्मनेटच्या उद्योग उर्जा व कामगार विभाग, वित्त विभाग, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये मधील 0938 पदांच्या भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गट-क मधील रिक्त जागांवर नियुक्तीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

MPSC Group C Bharti 2025 : Looking for a government job? Maharashtra Govt. has published an advertisement for the recruitment of 0938 posts in the Industries, Energy and Labour Department, Finance Department, Ministry Administrative Department and various offices of the State Government in Maharashtra.

◾महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध.
◾एकूण पदे : या भरती मध्ये 0938 जागा भरल्या जात आहेत.
◾भरती पदाचे नाव: उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर पात्रता.
◾मासिक पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रुपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : 55 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
◾सदर जाहिरात आयोगाच्या htps://mpsc.gov.in तसेच https://nagacoaline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अंतिम दिनांक : 27 ऑक्टोबर 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo