MSF BHARTI 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) ही महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा, २०१० अंतर्गत स्थापन केलेली एक सुरक्षा महामंडळ आहे. या संस्थेचा उद्देश सुरक्षा दल उभारणे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारची कार्यालये, उपक्रम, संस्था, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांसह, त्यांना चांगले संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करणे आहे. या मधील रिक्त पद भरण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
MSF BHARTI 2025 : Applications are invited from eligible candidates for filling up the vacant posts in Maharashtra State Security Corporation (MSSC). See PDF advertisement and more details below.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सुरक्षा विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : जीएसटी लेखापरिक्षक.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾अर्ज करणाऱ्या इच्छुक सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
◾तपशीलवार अटी आणि शर्तींसह स्वारस्य अभिव्यक्तीचे स्वरूप (परिशिष्ट-I) https://www.maharashtra.gov.in आणि https://www.mahasecurity.gov.in वर उपलब्ध आहे. अर्जाच्या सर्व बाबी अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सूचनांनुसार भरल्या पाहिजेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत फक्त अर्ज करता येणार आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक (MSSC), महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 32 वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-400 005.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.