मुंबई महानगरपालिका भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर | मासिक वेतन : 18000 रुपये | Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत क्ष-किरणसहाय्यक (X-Ray Assistant) पदे भरावयाची आहेत. सदर पदाकरीता बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. PDF जाहिरात, इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात खाली पहा.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : The Mumbai Municipal Corporation is recruiting for the post of X-Ray Assistant. Applications are invited from candidates possessing the required educational qualifications/qualifications as mentioned in the advertisement available on the website of Brihanmumbai Municipal Corporation https://portal.mcgm.gov.in.

◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾पदाचे नाव : क्ष-किरण सहाय्यक (X-Ray Assistant)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर आवश्यक व्यवसायिक पात्रता. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : 18 वर्ष पेक्षा कमी व 38 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत चालविला जाणारा क्ष-किरण विषयातील वी.पी.एम.टी (Bachelor of Paramedical Technology in Radiology) हा 3 वर्षाचा पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. व 6 महिन्यांची इंटर्नशीप पूर्ण केलेली असावी.
किंवा
उमेदवार 12 वी नंतर रेडीओग्राफी या विषयातील पदवीका परीक्षा (12+ Diploma in Radiography)) परिक्षा उत्तीर्ण असावा व क्ष-किरण विभागातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा. उमेदवारमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान (B.Sc in Physics) पदवी परिक्षा उत्तीर्ण असावा व रुणालयातील क्ष-किरण विभागातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा.
आणि
2) उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी (Trade Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 02 जागा.
◾नोकरी ठिकाण : मुंबई महानगरपालिका.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 ऑक्टोबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई ४०० ०१५.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo