
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
या भरती मध्ये क्ष-किरणसहाय्यक ही पदे भरण्यात येत आहेत. एकूण 02 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा 18,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांची वयोमर्याद ही १८ वर्षे ते ३८ वर्षे असणे आवश्यक आहे.
तुम्ही या भरतीसाठी उत्सुक आणि पात्र असाल तर ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज शुल्क: रू.७९०/- + १८% GST हे असणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २० ऑक्टोबर २०२५ आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता हा क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई ४०० ०१५ आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.
◾निवडीचे निकष व कार्य पध्दतीः
1. सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारामधून निवड यादी तयार करण्यात येईल.
2. मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ अर्जदाराने अर्जात नमुद केलेल्या Email वर दोन दिवस आधी कळविणयात येईल.
3. अर्ज करण्याचा कालावधी दि. 13.10.2025 ते दि. 20.10.2025 (कार्यालयीन वेळ)
4. अर्जाचे शुल्क: रुपये 790 + 18% GST आहे. सदर शुल्क है नापरतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
5. अर्जचे शुल्क भरण्याचा कालावधी दि. 13.10.2025 ते दि. 20.10.2025 (कार्यालयीन वेळ)