नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर | शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. वर्धिनी केंद्राकरीता रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य कुटूंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली दिली आहे.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : Applications have been invited from interested and eligible candidates in the prescribed format for the post of Multipurpose Employee (Male) under Navi Mumbai Municipal Corporation. However, a good and excellent opportunity has arisen to get a job in the health department.

पदाचे नाव व मासिक वेतन

पदाचे नाव अर्हता मासिक मानधन
बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) १२ वी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम ₹18,000/-

भरती प्रकार, शैक्षणिक पात्रता

◾भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य कुटूंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष).
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 18,000/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

नोकरी ठिकाण व इतर माहिती

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन प्रत्यक्ष सादर पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 43 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾इतर आवश्यक पात्रता : 12 वी विज्ञान शाखेत पास + पॅरामेडिकल अभ्यासक्रम किवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम.
◾एकूण पदे : 040 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नवी मुंबई.
◾उपरोक्त पदाकरीता nmmc.gov.in या संकेतस्थळावर Others मध्ये Additional Content मध्ये Jobs at NMMC या लिंक द्वारे अटी व शर्ती उपलब्ध आहेत.

अधिकृत जाहिरात व अधिकृत वेबसाईट

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई -400614.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo