पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मध्ये नवीन पदांची भरती | Paryatan Sanskrutik Karya Vibhag Maharashtra Bharti 2025

Paryatan Sanskrutik Karya Vibhag Maharashtra Bharti 2025 : तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय, मुंबई या विभागाशी संबंधित अधिनियमातील सुधारणांसंदर्भात सल्ला देण्याकरिता तसेच विभाग आणि विभागाच्या अधिनस्त असलेल्या रिक्त जागांवर नियुक्ती देण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

Paryatan Sanskrutik Karya Vibhag Maharashtra Bharti 2025

Paryatan Sanskrutik Karya Vibhag Maharashtra Recruitment 2025 : Applications are invited from eligible candidates for advising on amendments to the Acts related to the Department of Cultural Affairs, Mumbai and for appointment to the vacant posts under the Department and the Department.

पदाचे नाव व नोकरी ठिकाण

पदाचे नाव एकूण रिक्त पदे नोकरी ठिकाण
विधी अधिकारी 02 मुंबई

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग : आवश्यक माहिती

◾भरती विभाग : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 21,000/- ते 41,000/- रुपये पर्यंत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
◾वयोमर्यादा : किमान ३५ वर्ष व कमाल ६२ वर्ष.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

1.विधिज्ञाकडे मान्यता प्राप्त विद्यापिठाची विधि शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
2.अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास विधिज्ञाचे वय किमान ३५ वर्ष व कमाल ६२ वर्ष असावे.
3.विधिज्ञाकडे सनद प्राप्त झाल्यानंतर कमीतकमी १० वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असावा.
4.मा. सर्वोच्च न्यायालयात / मा. उच्च न्यायालयात / मा. दिवाणी/मा. फौजदारी शासकीय प्रकरणे हाताळण्याचा अनुभव असलेल्या विधिज्ञांना प्राधान्य देण्यात येईल.

नियम व अटी

A)सदर विधिज्ञ फी चे दर विधिज्ञाची विभागाकरिता पॅनलवर नियुक्ती केलेल्या दिनांकापासून लागू करण्यात येतील.
B)सदर विधिज्ञांनी न्यायालयीन प्रकरणात केसचा निकाल विभागाच्या/कार्यालयाच्या बाजूने लागण्याच्या दृष्टीने विभागाला वेळोवेळी मार्गदर्शन करणे आवश्यक राहील.
C)न्यायालयीन प्रकरणी आवश्यकता भासल्यास विभागास कायदेशीर लेखी सल्ला देणे तसेच क्षेत्रिय कार्यालयातील विभाग प्रमुखांना परिच्छेद निहाय अभिप्राय देण्यास योग्य ते सहकार्य करणे आणि प्रस्तुत प्रकरणी न्यायालयात घडलेल्या घटनांबाबत त्यांना माहिती अवगत करणे आवश्यक राहिल.
D)विधिज्ञ यांनी त्यांच्याकडे सोपवलेल्या कामाबाबत अहवाल सादर केल्यावर तो अहवाल विभागामार्फत तपासून प्रमाणित केल्यानंतर वरील फी तक्त्यानुसार त्यांना संबंधित कार्यासनाकडून शुल्क अदा केले जाईल.
E)सदर विधिज्ञांची नियुक्ती प्रथम १ वर्षासाठी असेल व काम समाधानकारक आढळल्यास पुढील मुदतवाढीचे सर्व अधिकार मा. सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
F) कोणतीही पूर्वसूचना न देता अर्ज स्वीकारणे, नाकारणे, पुर्ण प्रक्रीया रद्द करणे तसेच अटी शर्ती मध्ये बदल करणे याबाबततचे सर्व अधिकार मा. सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांना राखून ठेवलेले आहेत.

आवश्यक कागदपत्रे

1)मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखा पदवी/पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र आवश्यक.
2)बार कौन्सिल सनदची प्रत.
3)मा. सर्वोच्च न्यायालयात/मा. उच्च न्यायालयात/मा. कामगार/मा. दिवाणी/मा. फौजदारी न्यायालयात हाताळलेल्या शासकीय प्रकरणांचे विवरणपत्र. (न्यायालयातील आदेशाच्या प्रथम पृष्ठ व आदेशाच्या प्रतीसह)
4)वयाच्या पुराव्यासाठी माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला किंवा समकक्ष पुरावा.
5)उमेदवाराचे पॅनकार्ड.
6)उमेदवाराचे आधारकार्ड.

अधिकृत जाहिरात व वेबसाईट

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप सचिव (आस्थापना), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo