PMC Bharti 2025 : चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर एकूण 0169 नवीन पदांसाठी रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. pdf जाहिरात महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज लिंक व pdf जाहिरात खाली दिली आहे.
PMC Bharti 2025 : Looking for a well-paid job? Applications are invited online from eligible candidates who fulfill the educational qualifications and other requirements as mentioned in the advertisement to fill up the vacant posts for a total of 0169 new posts in the Pune Municipal Corporation through direct service recruitment process. The pdf advertisement has been published by the Municipal Commissioner, Pune Municipal Corporation. Candidates should read the advertisement given below carefully before applying. The online application link and pdf advertisement are given below.
◾ या भरतीची जाहिरात पुणे महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾एकूण पदे : 0169 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : श्रेणी क (Group C)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 38,600 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३
◾इतर आवश्यक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾अर्ज शुल्क :
1) खुला प्रवर्ग : 1000
2) मागास प्रवर्ग : 900 रूपये.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.