सरकारी बँक नोकरी : पंजाब नॅशनल बँक मध्ये 0750 नवीन पदांची भरती | PNB BANK BHARTI 2025

PNB BANK BHARTI 2025 : पंजाब नॅशनल बँक (PNB) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक आहे आणि तिच्या शाखा आणि ग्राहक संख्या मोठी आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये 0750 नवीन रिक्त जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PNB BANK BHARTI 2025 : Punjab National Bank (PNB) is the second largest government bank in India and has a large number of branches and customers. Punjab National Bank (PNB) has invited applications from eligible and interested candidates through online mode to fill 0750 new vacancies.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : सरकारी बँक. (Government Bank)
◾एकूण पदे : 0750 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 48480 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 30 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (LBO) JMGS-I / Local bank officer (LBO) JMGS-I
◾इतर आवश्यक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अर्ज शुल्क :
▪️General/OBC/EWS – 1080/- रुपये.
▪️SC/ST/PWD – 59/- रुपये.
◾परीक्षेच्या तारखा, निकाल घोषणा आणि मुलाखतीचे वेळापत्रक यासह भरती प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती केवळ बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे उपलब्ध करून दिली जाईल किंवा उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर / एसएमएसवर पाठवली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo