Maharashtra Police Bharti 2025 : पोलीस भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 16,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवर 2024-2025 या कालावधीत रिक्त झालेल्या पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल. खाली अधिकृत PDF जाहिराती उपलब्ध आहेत.
◾ भरती विभाग : ही भरती महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या मान्यतेनुसार आयोजित करण्यात आली आहे.
◾ भरती प्रकार : सरकारी नोकरी.
◾ भरती श्रेणी : राज्य सरकारच्या सेवेत सामील होण्याची उत्तम संधी.
◾ एकूण पदे : 16,000+ जागा.
◾ पदाचे नाव : पोलीस शिपाई.
◾ शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.)
◾ मासिक वेतन : पे बँड ₹21,700 ते ₹69,100 (लेवल 3, 7वा वेतन आयोग) प्रमाणे सुरुवातीचे वेतन.
◾ PDF जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| सर्व PDF जाहिराती (उघडण्यास वेळ लागू शकतो) | येथे क्लीक करा |
| सर्व जाहिराती | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾ अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
◾ अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
◾ वयोमर्यादा : उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
◾ भरती कालावधी : कायमस्वरूपी नोकरीची संधी.
◾ नोकरी ठिकाण : महाराष्ट्रातील संबंधित जिल्हा.
◾ अर्जाची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ महत्त्वाची सूचना : अधिक माहितीसाठी आणि सविस्तर अटींसाठी अधिकृत PDF जाहिरात नीट वाचा.