सरकारी नोकरी : पुणे महानगरपालिका मध्ये तब्बल 0169 पदांची भरती सुरू! | मासिक वेतन : 68,600 रुपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? पुणे महानगरपालिका द्वारे तब्बल 0169 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Looking for a well-paid job? Pune Municipal Corporation has published a recruitment advertisement for 0169 posts. In this recruitment, the posts of Junior Engineer (Civil) Class-3 are being filled. Applications are being invited from the candidates who are eligible for this recruitment. Applications for this recruitment have to be made online. The last date for applying is 31 October 2025.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo