RRB JE Bharti 2025 : भारतीय रेल्वे द्वारे मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 2,570 पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
RRB JE Bharti 2025 : A big recruitment advertisement has been published by Indian Railways. The advertisement has been published for the recruitment of a total of 2,570 posts. Interested candidates should read the pdf advertisement given below carefully before applying. The vacant posts in the advertisement, other necessary information about it, pdf advertisement and online application link are given below.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : इंडियन रेल्वे (Indian Railway) द्वारे जाहिरात प्रसिद्ध.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 2,570 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल अधीक्षक आणि रासायनिक व धातुकर्म सहाय्यक.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,400 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय : या भरतीसाठी पात्र होण्यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 36 वर्ष असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾अर्ज सुरू : या भरतीचे ऑनलाईन अर्ज 31 ऑक्टोंबर 2025 पासून सुरू होतील.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अधिसूचना काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाइन अर्ज भरावा. सविस्तर अधिसूचना वेळोवेळी रेल्वे भरती मंडळांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केल्या जातील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.