ठाणे महानगरपालिका अंतर्गत क्रीडा विभाग मध्ये विविध नवीन रिक्त पदांसाठी भरती | Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांच्या नियुक्ती करणेबाबत पात्र व इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. क्रीडा विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्र. उपायुक्त (क्रिडा) व ठाणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात खाली दिली आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : Applications have been invited from eligible and interested candidates for the appointment of new posts under Thane Municipal Corporation. There is a good opportunity to get a job in Thane Municipal Corporation. Take full advantage of this opportunity. A new announcement has been made to fill the vacant posts in the Sports Department.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : ठाणे महानगरपालिका द्वारे ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 20,000 ते 25,000 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : पुरुष संघ प्रशिक्षक, महिला संघ प्रशिक्षक महिला संघ व्यवस्थापक पुरुष संघ व्यवस्थापक फिटनेस प्रशिक्षक.
◾इतर आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾एकूण पदे : 014 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : ठाणे.
◾क्रिडा विषयक बाबींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कबड्डी या खेळाचा व्यवसायिक संघ तयार करणेकरीता तपशिलानुसार अर्ज मागविण्यात येत आहे.
◾उपरोक्त प्रमाणे नेमणुक निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित ठोक मानधनावर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी करारान्वये करण्यात येणार आहे.
◾सविस्तर माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www. thanecity.gov.in उपलब्ध आहेत.
◾संकेत स्थळावरील अटी व शर्तीनुसार इच्छुक उमेदवार यांनी आपले अर्ज कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अंतिम तारीख पर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
◾मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दादोजी कोंडदेव क्रिड़ा प्रेक्षागृह, फायर ब्रिगेड समोर, क्रिक रोड, ठाणे येथील कार्यालयात.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo